एरियल स्पोर्टस असोसिएशनतर्फे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी उत्साहात

14

जनसंग्राम वास्तव

जळगाव ;- जिल्हा निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा एस एल चौधरी माध्यमिक विद्यालय जळगाव येथे संपन्न झालेल्या विजेत्या खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय एरियल स्पोर्ट्स स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे.
संघ पुढीलप्रमाणे
12 वर्षा आतील मुली ,रोहिणी पवार ,समृद्धी देशमुख, अस्मिता राजपूत, सिया राका, संतुष्टी तिवारी, विधी खंडेलवाल.12 वर्षातील मुले , आयुष्य राजपूत, प्रेम आहिरे, विजय पाटील, ओम कोळी, भावेश प्रजापति .
14 वर्षातील मुली मोक्षदा छाजेड, साक्षी मुळे,रिया पवार, अंशू पांडे, कृष्णाली हटकर, राजनंदिनी तिवारी.
14 वर्षातील मुले, मोहित घुले, राम महाजन, श्रीकांत भोई, अक्षय राठोड .
17 वर्षातील मुली ,देवयानी चौधरी, तनिष्का महाजन, प्रांजल चव्हाण, पृथा उपासनी, पेक्षा लाठी, श्रद्धा पाटील ,जान्हवी पाटील. विजेत्या खेळाडूंन सोबत डावीकडून पूजा पाटील नरेंद्र भोई संदीप राजपूत प्रवीण पाटील अक्षय सोनवणे रवींद्र ( बंटी)नेरपगारे चंद्रकांत देवरे दिलीप घुले योगेश भोई.