फिल्म फेअर अवार्ड :रणवीर सिंग-आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट कलाकार

39

नवी दिल्ली ;– फिल्मफेअर पुरस्कार 2020 जाहीर झाले आहेत. शनिवारी आसाममध्ये झालेल्या या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यास अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित होते. एकीकडे करण जोहर, विक्की कौशल आणि वरुण धवनच्या होस्टिंगने सर्वांचे मनोरंजन केले तर अक्षय कुमार आणि रणवीर सिंगच्या सर्वोत्कृष्ट परफॉर्मेंसने सर्वांची मने जिंकली.
मात्र यावेळी फिल्मफेअर अवॉर्ड कोण पटकावतो याकडे सर्वांच्या नजरा वळलेल्या होत्या. यानंतर विजेत्यांची संपूर्ण यादी समोर आली आहे. 65 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये रणवीस सिंह हा बेस्ट अॅक्टर ठरला आहे. तर आलिया भट्टने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. तर गली बॉयने 10 पुरस्कार पटकावले आहेत.

बेस्ट ऑरिजनल स्टोरी- आर्टिकल 15- अनुभव सिन्हा, गौरव सोलंकी
बेस्ट स्क्रीनप्ले- गली बॉय- रीमा कागती, जोया अख्तर
बेस्ट डायलॉग- गली बॉय- विजय मौर्य
बेस्ट डेब्यू डायरेक्टर- आदित्य धर – उरी सर्जिकल स्ट्राइक
बेस्ट डेब्यू (फीमेल)- स्टूडेंट ऑफ द ईयर 2- अनन्या पांडे
बेस्ट डेब्यू (मेल)- मर्द को दर्द नहीं होता- अभिमन्यु दासानी
सर्वश्रेष्ठ संगीत अल्बम- गली बॉय- अंकुर तिवारी आणि जोया अख्तर, – कबीर सिंह- मिथुन, अमाल मलिक, विशाल मिश्रा, सचेत परंपरा, अखिल सचदेवा
बेस्ट एक्ट्रेस- आलिया भट्ट- गली बॉय
बेस्ट एक्टर- रणवीर सिंह- गली बॉय
बेस्ट एक्ट्रेस (क्रिटिक्स)- भूमि पेडनेकर-तापसी पन्नू (सांड की आंख)
बेस्ट एक्टर (क्रिटिक्स)- आयुष्मान खुराना- आर्टिकल 15
बेस्ट एक्टर इन सपोर्टिंग रोल (फीमेल)- अमृता सुभाष- गली बॉय
बेस्ट एक्टर इन सपोर्टिंग रोल (मेल)- सिद्धांत चतुर्वेदी- गली बॉय
बेस्ट फिल्म- गली बॉय
बेस्ट फिल्म(क्रिटिक्स)- आर्टिकल 15- अनुभव सिन्हा, सोनचिड़िया- अभिषेक चौबे
बेस्ट डायरेक्टर- जोया अख्तर- गली बॉय
बेस्ट लिरिक्स- डिवाइन और अंकुर तिवारी- अपना टाइम आएगा- गली बॉय
बेस्ट प्लेबैक सिंगर (फीमेल)-शिल्पा राव- घुंघरू- वॉर
बेस्ट प्लेबैक सिंगर (मेल)- अरिजीत सिंह- कलंक नहीं… (कलंक)
लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड- रमेश सिप्पी
एक्सिलेंस इन सिनेमा- गोविंदा
आरडी बर्मन अवॉर्ड फॉर अपकमिंग म्यूजिक टैलेंट- शाश्वत सचदेव- उरी- द सर्जिकल स्ट्राइक