विराटवर लागली 2 कोटींपेक्षाही कमी बोली

35

जनसंग्राम वास्तव
नवी दिल्ली । आयपीएलच्या 13 व्या सीझनसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया काल
पार पडली. या लिलावात विराटला सनरायजर्स हैदराबाद या संघाने खरेदी केलं.
हा विराट भारतीय संघाचा विराट कोहली नाही तर झारखंडमधील विराट सिंह आहे.
सनरायजर्स हैदराबादच्या टीमने त्याला 1 कोटी 90 लाख रूपयांना खरेदी केले.