हाॅलिवूड अभिनेत्रीने रोखली खेळण्यातली बंदूक,पोलिसांनी झाडली खरोखरची गोळी !

अमेरिका, 01 सप्टेंबर : मेडिकल ड्रामा सिरीज ‘ईआर’ मुळे चर्चेत आलेली हाॅलिवूड अभिनेत्री वेनेसा मार्केजची पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालाय. वेनेसा मार्केजने लाॅस अॅजेलिसच्या घरी पोहोचली होती तेव्हा अचानक वेनेसाने हुबेहुब खरी दिसणारी खेळण्यातली बंदूक पोलिसांवर रोखली होती. त्यामुळे ही बंदूक खरी समजून गोळीबार केला यात तिचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Wordpress fireworks powered by nkfireworks