सचिन तेंडुलकरचा विराट कोहलीने मोडला हा विक्रम

इंग्लंड : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचलाय. तो एक एक विक्रम आपल्या नावावर करत आहे. इंग्लंड येथील कसोटी सामन्यात विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला आहे. सामना सुरु होण्याआधी विराटला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी केवळ ६ धावांची गरज होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Wordpress fireworks powered by nkfireworks