नर्मदा नदीमध्ये पाचशे- हजारच्या जुन्या नोटा, लोकांची गर्दी

मुंबई : रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने नुकताच आपला वार्षिक अहवाल सादर केलायं. यानुसार नोटबंदीनंतर ९९.३ टक्के करंसी परत आली आहे. हा रिपोर्ट येण्याच्या दुसऱ्यादिवशीच वडोदराच्या मालसर गावात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा नर्मदा नदी पात्रात सापडल्या. नदीत नोटा असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांची एकच गर्दी झाली. पण या नोटा खोट्या असल्याचे लोकांच्या नंतर लक्षात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Wordpress fireworks powered by nkfireworks